शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

Kolatakaran vishayee

कोलटकर हे तुकाराम या कवीचे या शतकातील भाषांतर आहे .  कवितेच्या उद्देशापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया ते माझ्या सारख्या सध्या कवीला आपल्या कविते मधून शिकवितात हि माझ्यालेखी खूपच मोठी गोष्ट आहे.  सहसा सगळे कवी , कवी म्हणून माझा काय उपयोग या प्रश्नाला बगल देत लिहित राहतात . या बद्दल कोलटकर आपला बाप आहे असे आदर आणि अभिमानाने म्हणावे वाटते . 

प्रवीण दामले